Product Summery
Uttam Arogyasathi Aharachi Gurukilli
Author: Dr.Vaishali Joshi
Uttam Arogyasathi Aharachi Gurukilli
paperback
₹ 261
₹ 290
डॉ. वैशाली जोशी या गेली तीस वर्षं एक होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (खॠछजण) येथून न्यूट्रिशन या विषयाचा अभ्यास केला आहे आणि त्या 24 वर्षांपासून आहारतज्ज्ञ (न्यूट्रिशनिस्ट) म्हणून प्रॅक्ट्रिस करत आहेत. त्यांनी विविध वर्तमानपत्रे आणि मासिकांमध्ये असंख्य लेख लिहिले आहेत. तसेच ‘पॉवर ऑफ द राईट मॉर्सल’ या पुस्तकाच्या त्या लेखिका आहेत.
या पुस्तकात लठ्ठपणा आणि फॅड डाएटचे खूळ जीवनसत्त्वांची कमतरता व त्यावर उपाय रजोनिवृत्ती/मेनोपॉज वयोगटानुसार आहार कसा असावा? स्तनपान आणि बाळाचे उष्टावण शाकाहारींसाठी प्रथिनांचे स्रोत मांसाहार- कुठला व किती आरोग्यदायी? वेगवेगळ्या ऋतूंमधील आहार अल्कोहोल सेवन आणि परिणाम विविध आजार व योग्य आहार