Author: Arthur C. Brooks

Build the Life You Want | Marathi Book | Oprah Winfrey & Arthur C Brooks | बिल्ड द लाईफ यू वॉन्ट | मराठी पुस्तक | आनंदी होण्याची कला आणि विज्ञान

  • Pages : 254
  • Category : Personal Transforamtion
  • ISBN : 9789395162883
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt.Ltd.
  • Availability : In Stock
  • Edition : 1
  • Dimensions : 21 cm * 3 cm* 14 cm

Product Summery

paperback

₹ 260 ₹ 299


Qty:

Tab Article

या पुस्तकात मला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. मला आशा आहे की, तुम्हीदेखील त्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहाल. म्हणजे एक अशी खऱ्या अर्थी आनंदी व्यक्ती पाहाल, जी तुम्ही बनू शकता. आर्थरने या पुस्तकात मांडलेल्या तत्त्वांचे मी पालन करते आणि त्यामुळे मी अधिकाधिक आनंदी होत चालले आहे. मला खरंच मजा येत आहे. मला हे पक्कं माहिती आहे की, जेव्हा आपण दुसऱ्यांना आनंद देतो तेव्हा तो वाढतो. हे पुस्तक तुम्हाला आनंद स्वीकारण्याचं आणि तुमचा आनंद इतरांनाही वाटण्याचं स्मरण देत राहील. ... ओप्रा विन्फ्रे

या पुस्तकात... आनंद म्हणजे काय? आपल्या भावनांचं व्यवस्थापन कसं करावं ? मेटाकॉग्निशन म्हणजे काय आणि त्याची शक्ती आपला त्रासदायक भूतकाळ बदलता येईल का? उद्देश असलेलं आणि अर्थपूर्ण जीवन हवं तसं जीवन कसं घडवावं ?

0 REVIEW FOR Build the Life You Want | Marathi Book | Oprah Winfrey & Arthur C Brooks | बिल्ड द लाईफ यू वॉन्ट | मराठी पुस्तक | आनंदी होण्याची कला आणि विज्ञान

ADD A REVIEW

Your Rating

RELATED BOOKS