Product Summery
Author: Manoj Ambike
paperback
₹ 200
₹ 225
आजच्या काळात ऐकण्याची कला ही एक महाशक्ती आहे. कुठलंही नातं; मग ते वैयक्तिक असो वा व्यावसायिक, जर आपल्याला घट्ट करायचं असेल, त्यात सुसंवाद आणायचा असेल तर समोरच्याचं म्हणणं ऐकून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. पण ते नुसतंच ऐकून चालत नाही तर एका विशिष्ट पद्धतीने ऐकावं लागतं. ते कसं? हे या पुस्तकातून तुम्हाला कळेल. या पुस्तकात * लोक तुुमच्याशी मनमोकळेपणाने का संवाद साधतील? * संवादामध्ये बॉडी लँग्वेज, आवाजाचा टोन... यांचे महत्त्व * ऐकण्याच्या विविध शैली आणि त्या कशा वापराव्यात? * तुम्ही ‘शिफ्ट रिस्पॉन्स’ देणाऱ्यांमध्ये मोडता की ‘सपोर्ट रिस्पॉन्स’ देणाऱ्यांमध्ये? * ऐकण्याचे पाच स्तर * भावनात्मक प्रतिभा (इमोशनल इंटेलिजन्स) पॅट्रिक किंग हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बेस्टसेलिंग लेखक आणि सामाजिक कौशल्य प्रशिक्षक आहेत. संशोधन, शैक्षणिक अनुभव, प्रशिक्षण आणि वास्तविक जीवनातील अनुभव... अशा विविध विषयांवरचं त्यांचं लेखन आकर्षित करणारं आहे.