Author: Dr. W. N. Tungar

अपंगांच्या हक्कविषयीचा कायदा २०१६ (Apanganchya Hakkavishyicha Kayda 2016 )

  • Pages : 64
  • Category : Information
  • ISBN : 9789385223690
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt. Ltd.
  • Availability : In Stock
  • Publisher : 9789385223690
  • Edition : 1
  • Dimensions : 21 cm * 14 cm* .5 cm

Product Summery

paperback

₹ 75 ₹ 75


Qty:

Tab Article

डॉ. वा. ना. तुंगार, हे स्वतः अपंग असल्याने सर्व अपंगांच्या समस्या ते स्वतः अनुभवत आहेत. त्यामुळेच त्यांनी स्वतः अपंग सहाय्यकारी संस्थेची सन 1968 साली स्थापना केली व या संस्थेमार्फत गेली 50 वर्षे अव्याहतपणे अपंगांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी रचनात्मक कार्य सुरू आहे. संस्थेस उल्लेखनीय कार्याबद्दल सन 2001 मध्ये राज्य शासनाचा तर सन 2004 मध्ये केंद्र शासनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. डॉ. वा.ना. तुंगार यांनी यापूर्वी 1. भारतीय पुनर्वसन परिषद कायदा 1992 अपंग व्यक्तींचा कायदा 1995. 2. राष्ट्रीय अपंग आर्थिक व विकास महामंडळ 1997 आणि मतिमंद, बहुविकलांग व्यक्तींसाठी राष्ट्रीय विश्वस्त कायदा 1999. 3. न्याय अपंगांना 4. कहाणी अथक जिद्दीची (आत्मचरित्र) या पुस्तकांचे लेखन केलेले आहे. अपंगांना आपले हक्क व अधिकारांची माहिती होण्यासाठी त्यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.

0 REVIEW FOR अपंगांच्या हक्कविषयीचा कायदा २०१६ (Apanganchya Hakkavishyicha Kayda 2016 )

ADD A REVIEW

Your Rating