Author: Amy Morin

13 गोष्टी ज्या खंबीर पालक करत नाहीत | मराठी पुस्तक | 13 Things Mentally Strong Parents Don't Do | Amy Morin | मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांना आनंदी, अर्थपूर्ण व यशस्वी जीवनासाठी प्रशिक्षित करणे

  • Pages : 400
  • Category : Parenting
  • ISBN : 9789388550529
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt.Ltd.
  • Availability : In Stock
  • Edition : Marathi Edition
  • Dimensions : 21 cm * 3 cm* 14 cm

Product Summery

paperback

₹ 350 ₹ 350


Qty:

Tab Article

"१३ गोष्टी ज्या खंबीर लोक करत नाहीत" या पुस्तकाच्या लेखिका अॅमी मॉरिन आता १३ गोष्टी ज्या खंबीर पालक करत नाहीत" या पुस्तकाद्वारे मुलांना वाढवताना त्यांना मानसिकदृष्टया मजबूत आणि लवचीक कसं बनवायचं हे सांगतात. लेखिका अॅमी मॉरिन या फॉस्टर पालक, मानसोपचारतज्ज्ञ आणि कुटुंब व किशोरवयीन थेरपीमधील तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं अनुभवाचं सार या पुस्तकात उतरलं आहे. सर्व जण पालकांना "काय करावे" हे सांगत असताना हे पुस्तक पालकांना "काय करू नये" हे सांगतं, जे मुलांना मानसिकदृष्टया मजबूत करण्यासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर या पुस्तकात केस स्टडीज, व्यावहारिक टिप्स, विशिष्ट धोरणे आणि सिद्ध पद्धतींचा समावेश आहे, ज्यामुळे सर्व वयोगटातील मुलांना बालवाडीपासून किशोरवयीन मुलांपर्यंत मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्यासाठी मदत होते.

पालकत्व आणि अपराधीपणाची भावना वर्चस्व - तुमचं मुलांवर की मुलांचं तुमच्यावर ? मुलांना जबाबदार कसं बनवावं? पालक आणि परिपूर्णतेची अपेक्षा. मुलं आणि चुका... शिस्त आणि शिक्षा यातील गल्लत

0 REVIEW FOR 13 गोष्टी ज्या खंबीर पालक करत नाहीत | मराठी पुस्तक | 13 Things Mentally Strong Parents Don't Do | Amy Morin | मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि त्यांना आनंदी, अर्थपूर्ण व यशस्वी जीवनासाठी प्रशिक्षित करणे

ADD A REVIEW

Your Rating

RELATED BOOKS