Author: Patrik King

आकर्षकतेचं विज्ञान | सायन्स ऑफ लाइकेबिलीटी | The Science Of Likability | Marathi [paperback] Patrick King

  • Pages : 176
  • Category : Self Help
  • ISBN : 9789391282431
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt. Ltd.
  • Availability : In Stock
  • Publisher : 9789391282431
  • Edition :
  • Dimensions : 21 cm * 2 cm* 14 cm

Product Summery

paperback

₹ 250 ₹ 250


Qty:

Tab Article

जरी तुम्ही कितीही फॅशनेबल असाल, तुमच्याकडे एकापेक्षा एक सुंदर कपडे असतील आणि विनोदांचा उत्तम साठा असेल तरीही आकर्षक असणं (इतरांना आपला सहवास आवडणं) ही त्यापेक्षा महत्त्वाची आणि वेगळी गोष्ट आहे. समोरच्याला चिडवून देण्यासाठी काय केलं पाहिजे, हे आपल्याला माहिती असतं. त्याचप्रमाणे आपण हवेहवेसे वाटण्यासाठी काय केलं पाहिजे, हेही आपल्याला माहिती असायला हवं. यासाठी लोकांना काय आवडतं ते समजून घ्या आणि तेच त्यांना योजनाबद्ध पद्धतीने द्या. या पुस्तकात * मैत्रीचा पाया करा निर्माण करावा ? * विश्वासार्ह कसे बनावे ? * गप्पा-गोष्टी आणि संवादकौशल्य * मनोरंजक आणि करिष्माई व्यक्तिमत्त्व * इतरांना तुमच्याबरोबर मोकळेपणा वाटावा यासाठी.... बेस्ट सेलिंग लेखक आणि सामाजिक कौशल्य प्रशिक्षक पॅट्रिक किंग यांचे हे पुस्तक, त्यांच्या वैज्ञानिक संशोधन, शैक्षणिक अभ्यास, प्रशिक्षण आणि वास्तविक जीवनातील अनुभवांवर आधारित आहे.

0 REVIEW FOR आकर्षकतेचं विज्ञान | सायन्स ऑफ लाइकेबिलीटी | The Science Of Likability | Marathi [paperback] Patrick King

ADD A REVIEW

Your Rating