Author: Don Miguel Ruiz Janet Mills

फोर अॅग्रिमेंट्स कम्पॅनियन बुक | मराठी पुस्तक |The Four Agreements Companion Book

  • Pages : 176
  • Category : Self Help
  • ISBN : 9789395162494
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt. Ltd.
  • Availability : In Stock
  • Edition : 1
  • Dimensions : 21 cm * 14 cm* 2 cm

Product Summery

paperback

₹ 200 ₹ 225


Qty:

Tab Article

फोर अॅग्रिमेंट्समध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य आणि खरा आनंद प्राप्त करण्याची एक सोपी, तरीही खूप शक्तिशाली अशी आचारसंहिता दिलेली आहे. तर फोर अॅग्रिमेंट्स सहयोगी हे पुस्तक तुम्हाला, खऱ्या 'स्व'विषयीची जागरूकता आणि ज्ञान पुन्हा प्राप्त करण्याच्या प्रवासात अजून पुढे घेऊन जाते. हे पुस्तक, केवळ डॉन मिग्युअल यांचं पहिलं पुस्तक वाचणाऱ्यांसाठीच नव्हे तर, दुख मागे टाकून ज्यांना आनंदाची स्वाभाविक अवस्था प्राप्त करायची आहे, त्या प्रत्येकासाठी आहे.

या पुस्तकात... *मनुष्याला भीतीचे गुलाम बनवून ठेवणारे पाश कसे तोडावेत आपल्या इच्छा, आपल्या धारणा आणि आपल्या शब्दांची शक्ती पुन्हा प्राप्त करण्याचे उपाय *स्वतःच्या आयुष्याचे मालक बनण्यात मदत करणाऱ्या सरावसूचना *चार करार जगण्याविषयी डॉन मिग्युअल यांच्याबरोबर संवाद *फोर अॅग्रिमेंट्स एक रूपांतरण घडवून आणणारे टूल आहे, ज्यामुळे आपण स्वतःला आणि इतरांना जज करणं थांबवतो. त्याचप्रमाणे यामुळे जीवन जगण्याचा एक वेगळा मार्ग अवलंबण्याची आपल्याला प्रेरणा मिळते. .....डॉन मिग्युअल रूईझ

0 REVIEW FOR फोर अॅग्रिमेंट्स कम्पॅनियन बुक | मराठी पुस्तक |The Four Agreements Companion Book

ADD A REVIEW

Your Rating