Product Summery
Author: Dr.Dhananjay Mandlik
paperback
₹ 225
₹ 250
चाणक्यनीतीनुसार, यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करणे, सातत्याने कठोर परिश्रम करणे आणि वेळेचा योग्य उपयोग करणे अत्यावश्यक आहे. चाणक्य सांगतात की, स्वतःची क्षमता ओळखून आत्मविश्वासाने पुढे जाणे, योग्य गुरुचे मार्गदर्शन घेणे आणि स्वाध्यायावर भर देणे हे यशाचे प्रमुख घटक आहेत. हे पुस्तक चार प्रकरणांत विभागले आहे, ज्यामध्ये जीवनाच्या विविध पैलूंवर चाणक्यांनी दिलेल्या अमूल्य शिकवणींचा समावेश आहे.
या पुस्तकात *२१ प्रभावी चाणक्यनीती *चाणक्यांचे १५ गुण *चाणक्यांनी सांगितलेले ध्येय निश्चितीचे महत्त्व *यशवंत होण्यासाठी चाणक्यांचे कानमंत्र *वेळेच्या व्यवस्थापनाबाबत चाणक्यांनी केलेले मार्गदर्शन *चाणक्यनीतीचा दैनंदिन जीवनात उपयोग *हार्वर्डमधील संशोधन