Author: Jonas Salzgeber

स्टोईसिझम | मराठी पुस्तक | Stoicism | The Little Book of Stoicism | लवचीकता, आत्मविश्वास आणि शांतता मिळवण्याचे कालातीत तत्त्वज्ञान | Jonas Salzgeber | Marathi Book | Timeless Wisdom to Gain Resilience, Confidence, and Calmness

  • Pages : 272
  • Category : Mind Body Spirit
  • ISBN : 9789395162333
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt. Ltd.
  • Availability : In Stock
  • Edition : 1
  • Dimensions : 21 cm * 14 cm* 3 cm

Product Summery

paperback

₹ 290 ₹ 325


Qty:

Tab Article

बऱ्याचदा काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत नाहीत. जसं की, आपल्याला आनंद कुठून मिळू शकतो? ताकद कुठे मिळेल? संघर्षाच्या काळात आपल्या भीतीचा सामना कसा करावा? एखाद्या धक्कादायक परिस्थितीमध्ये स्वतःला कसं सांभाळावं? आणि निराशेच्या विचारांना कसं हाताळावं? या गोष्टी शाळांमध्ये शिकवल्या जात नसल्या तरी सर्वांनाच या गोष्टींची, अशा तत्त्वज्ञानाची आजही तेवढीच आवश्यकता आहे, जे आपल्याला या पुस्तकातून मिळेल. • जीवन कसं जगावं हे शिकवणारं पुस्तक • या पुस्तकातून एक नवीन दृष्टिकोन मिळेल, ज्यामुळे तुम्हाला स्टोईसिझमचं हे लोकप्रिय तत्त्वज्ञान समजून घेण्यात मदत मिळेल. आत्मविश्वास वाढवणारी धोरणं (स्ट्रॅटेजी) आपलं नियंत्रण इतरांच्या हातात जाऊ नये, यासाठी काय करावं? हे महान तत्त्वज्ञान तुमच्या आयुष्यात उतरवण्यासाठी 55 सरावपद्धती स्टोईसिझम हे तत्त्वज्ञान प्राचीन असलं तरी आजच्या जीवनात तितकंच उपयुक्त आणि प्रासंगिक आहे.

स्टोईसिझम तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनण्यात मदत करते. भावनेच्या भरात प्रतिक्रिया देणं कमी करण्यात हे पुस्तक मदत करतंच त्याचबरोबर संघर्ष दूर करण्यातही मदत करतं. - टिम फेरिस बेस्ट सेलिंग लेखक आणि आधुनिक स्टोईक

0 REVIEW FOR स्टोईसिझम | मराठी पुस्तक | Stoicism | The Little Book of Stoicism | लवचीकता, आत्मविश्वास आणि शांतता मिळवण्याचे कालातीत तत्त्वज्ञान | Jonas Salzgeber | Marathi Book | Timeless Wisdom to Gain Resilience, Confidence, and Calmness

ADD A REVIEW

Your Rating