Author: David Brooks

How to Know a Person | David Brooks | Marathi Book | हाऊ टु नो अ पर्सन | मराठी पुस्तक | डेव्हिड ब्रुक्स

  • Pages : 288
  • Category : Emotional Growth
  • ISBN : 9789395162548
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt.Ltd.
  • Availability : In Stock
  • Edition : 1
  • Dimensions : 21 cm * 2 cm* 14 cm

Product Summery

paperback

₹ 270 ₹ 299


Qty:

Tab Article

या पुस्तकाचे लेखक डेव्हिड ब्रुक्स म्हणतात, ‘वय वाढतंय, तसं मला एका गोष्टीची जास्तीत जास्त खात्री वाटायला लागली आहे की, कोणतंही समतोल कुटुंब, कंपनी, वर्ग, समाज किंवा राष्ट्र यांच्या केंद्रस्थानी एकच कौशल्य असतं : ते म्हणजे, एकमेकांना जाणून घेण्याची क्षमता. समोरच्याला आपली किंमत केली जात आहे, आपलं कोणीतरी ऐकून घेतंय आणि आपल्याला समजून घेतलं जातंय असं वाटायला लावणं.’ घर, ऑफिस आणि समाजात तयार होणारी नाती आयुष्यभरासाठी कशी दृढ करायची, समोरच्याला खऱ्या अर्थानं कसं जाणून घ्यायचं? हे सांगणारं आणि सहज अमलात आणता येण्याजोगं पुस्तक.

या पुस्तकात... दखल घेण्याची ताकद समोरच्याला समजून घेताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात ? अवघड परिस्थितीत कसं संभाषण करावं ? निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मित्राला कशी मदत करावी ? संघर्ष तुमच्या जीवनाला कसा आकार देतो? तुम्ही तुमच्याबरोबर कोणती ऊर्जा घेऊन येता?

0 REVIEW FOR How to Know a Person | David Brooks | Marathi Book | हाऊ टु नो अ पर्सन | मराठी पुस्तक | डेव्हिड ब्रुक्स

ADD A REVIEW

Your Rating