Product Summery
Author: Daniel H. Pink
paperback
₹ 225
₹ 250
कौशल्य, स्वायत्तता आणि उद्देश ही प्रेरणेची तीन तत्त्वं आहेत. ड्राइव्ह पुस्तकामधे या तीनही तत्त्वांचं सखोल विश्लेषण केलेलं आहे. तसंच यांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी स्मार्ट तंत्रं सांगितलेली आहेत. बहुतेक लोकांचा असा समज आहे की, लोकांना प्रोत्साहन देण्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना पुरस्कार देणे किंवा शिक्षा देणे. बेस्टसेलर लेखक डॅनियल एच. पिंक असं म्हणतात की, हा दृष्टिकोन चुकीचा आहे.
1) प्रेरणेतील प्रगती आणि अधोगती 2) बक्षीस आणि शिक्षेचा उपयोग न होण्यामागील तीन कारणे 3) आंतरिक प्रेरणा 4) आय आणि एक्स प्रेरणा 5) प्रेरणा जागृत करण्याच्या नऊ पद्धती 6) पालक-शिक्षकांनी मुलांना प्रेरणा कशी द्यावी 7) व्यायाम सुरू करण्यासाठी आणि 8) चालू ठेवण्यासाठी युक्त्या