Product Summery
Author: Prashant Kulkarni
paperback
₹ 250
₹ 250
छत्रपती शिवाजी महाराजांपासून थेट शाहू महाराजांपर्यंत स्वराज्याची अखंड सेवा करणारे धनाजीराव जाधव यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात मोठ्या आदराने घेतले जाते. संताजींबरोबर धनाजीरावांनी मुघलांना अनेकवेळा सळो की पळो करून सोडले. संताजी घोरपडेंच्या हत्येनंतर इ.स. १७९७ पासून सलग दहा वर्षं मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचे नेतृत्व सेनापती धनाजीरावांनी केले. रतनपूरची लढाई म्हणजे धनाजीरावांच्या गनिमी काव्याचा अद्वितीय नमुना होय. धनाजीरावांच्या एकूण कार्याचा धांडोळा या पुस्तकात घेण्यात आला आहे.