Author: Jefferson Fisher

The Next Conversation Marathi | द नेक्स्ट कॉनव्हर्सेशन | Jefferson Fisher | वाद नको संवाद साधा | मराठी पुस्तक

  • Pages : 288
  • Category : Self Help
  • ISBN : ‎ 9789349965171
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt.Ltd.
  • Availability : In Stock
  • Edition :
  • Dimensions : 21 cm * 2 cm* 14 cm

Product Summery

paperback

₹ 315 ₹ 350


Qty:

Tab Article

तुमचं पुढचं संभाषण तुमचं आयुष्य बदलू शकतं, जर तुम्हाला नेमकं काय आणि कसं बोलायचं हे समजलं तर. लेखक जेफरसन फिशर त्यांच्या सोप्या आणि थेट पद्धतीने सांगतात की, वाद कमी करून संवाद कसा वाढवायचा. तणावपूर्ण प्रसंग असो, हाताळण्यास कठीण व्यक्ती असो किंवा तापलेली चर्चा असो, कोणत्याही परिस्थितीत शांत आणि ठामपणे कसं बोलावं हे या पुस्तकात सांगितलं आहे. योग्य वेळी योग्य शब्द वापरायला शिकलात तर तुमची नाती आणि तुमचं आयुष्य दोन्ही अधिक चांगलं होऊ शकतं. या पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल ? वाद जिंकण्याऐवजी संवाद जिंकण्याचं तंत्र तणावपूर्ण परिस्थितीत शांत आणि आत्मविश्वासाने उभं राहण्याचे मार्ग स्पष्ट मर्यादा (boundaries) कशा आखाव्यात आणि ठामपणे कसं बोलावं कमी बोलून जास्त परिणाम साधण्याची कला संघर्षाचं रूपांतर वादात न होऊ देता तो सोडवण्याच्या प्रभावी पद्धती

0 REVIEW FOR The Next Conversation Marathi | द नेक्स्ट कॉनव्हर्सेशन | Jefferson Fisher | वाद नको संवाद साधा | मराठी पुस्तक

ADD A REVIEW

Your Rating

RELATED BOOKS