Author: Uday Nagnath

अवधूतांच्या शोधात | Avdhootanchya Shodhat | उदय नागनाथ | एका अद्भुत आणि आध्यात्मिक विश्वाची कहाणी

  • Pages : 160
  • Category : Spiritual
  • ISBN : 9788169565363
  • Publisher : MyMirror Publishing House Pvt.Ltd.
  • Availability : In Stock
  • Edition :
  • Dimensions : 21 cm * 2 cm* 14 cm

Product Summery

paperback

₹ 225 ₹ 250


Qty:

Tab Article

गिरनारच्या पायथ्याशी पहाटेच्या अंधारात झालेली अवलिया शंकरची गूढ भेट आणि त्यानंतर सुरू होतो एक अद्भुत, अलौकिक आणि रोमांचकारी प्रवास. हवेतून प्रकटणारा चहा, क्षणात अदृश्य होणाऱ्या वस्तू, जंगलातील सिंहिणीपासून सिद्धयोगींच्या गूढ गुहांपर्यंतचे अनुभव... प्रत्येक पायरीवर शून्यसमोर उलगडत जाते एका अज्ञात आध्यात्मिक विश्वाची नवी दारे. गिरनारच्या शिखरांपासून नर्मदा परिक्रमेपर्यंत, हिमालयाच्या कुशीतल्या तपोवनापासून कैलासाच्या सान्निध्यापर्यंत आणि काशीच्या महास्मशानापासून संतांच्या पवित्र भूमीपर्यंतचा हा प्रवास केवळ स्थळांचा प्रवास राहत नाही; तो बनतो स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास.

0 REVIEW FOR अवधूतांच्या शोधात | Avdhootanchya Shodhat | उदय नागनाथ | एका अद्भुत आणि आध्यात्मिक विश्वाची कहाणी

ADD A REVIEW

Your Rating

RELATED BOOKS